उपक्रम 

म.सा.परिषदेचे उपक्रम

 1. मसाप गप्पा – मान्यवरांशी दिलखुलास गप्पा

 2. कथासुगंध – कथेचे अभिवाचन आणि कथाकाराकडून कथेच्या जन्माची कहाणी

 3. एक कवी- एक कवयित्री – काव्य निर्मितीचा प्रवास आणि कवितांचे सादरीकरण

 4. लेखक तुमच्या भेटीला – शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

 5. संशोधन विभाग – संशोधन विभागातर्फे हाती घेतलेले प्रकल्प

 6. लेखक कवींसाठी कार्यशाळा - नवे लेखक, कवी यांना लेखनासाठी आणि पुस्तक प्रकाशनासंदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळा

 

म.सा.परिषदेचे विविध उपक्रम

 

म.सा.पत्रिका : सन १९१२ पासून म.सा.प.चे मुखपत्र

साहित्य परिषदेच्या परिक्षा: १९३८ पासून शालेय विद्यार्थी आणि प्रौढ यांच्यासाठी प्रथमा प्रवेश प्राज्ञ आणि विशारद या परिक्षा चालू.

मराठी शुद्धलेखन पुस्तिका: विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्वसाधारण नागरिक यांच्यासाठी नाममात्र किंमतीत उपलब्ध

साहित्यिक साहाय्य निधी : वृद्ध साहित्यिकांना मदत

सावित्रीबाई फुले अभ्यासिका : गरजू विद्यार्थीनींना अल्प देणगीमूल्यात वाचनालयाची सोय

कै.वा.गो.आपटे संदर्भ ग्रंथालय : गेले ८३ वर्षाची परंपरा असलेले पुण्यातील एक जुने ग्रंथालय

   (अनेक मान्यवर साहित्यिकांची कोलाज पद्धतीने जतन केलेली छायाचित्रे)

अतिथी निवास व्यवस्था : परगावचे साहित्यिक / आजीव सभासद यांना अल्प देणगीमूल्यात निवासाची सोय.

माधवराव पटवर्धन सभागृह : साहित्यिक कार्यक्रमांसाठी, प्रकाशन समारंभासाठी सभागृह दिले जाते.

तळघरातील सभागृह : पुस्तक प्रदर्शनासाठी हे सभागृह दिले जाते.​

© म.सा.प., पुणे 

Maharashtra Geet - Marathi
00:00 / 00:00
 • Facebook Social Icon
 • Twitter Social Icon
 • YouTube Social Icon

Total visitors: 

Website Designed & Developed By: 

सक्षम लेखक, सजग वाचक

एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक

यांना जोडणारी अभिनव साहित्य चळवळ 

www.sahityasetu.org

 • Facebook Social Icon
 • Twitter Social Icon
 • YouTube Social Icon