

'मसापने साजरा केला माधवराव पटवर्धन सभागृहाचा अमृतमहोत्सव'
२९ नोव्हेंबरला विशेष कार्यक्रम ; साहित्यप्रेमींचा स्नेहमेळावा रंगला पुणे : महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या आणि शतकोत्तर दशकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वैभव म्हणजे परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह. अनेक दिग्गजांच्या भाषणांचे, संमेलनाध्यक्षांच्या विचारांचे, नामवंत कवींच्या काव्यवाचनाचे, पुस्तक प्रकाशन सोहळयाचे आणि वाङ्मयीन वाद-चर्चेचे साक्षीदार असलेल्या माधवराव पटवर्धन सभागृहाची कोनशिला २९ नोव्हेंबर १९४१ रोजी साहित्यसम्राट न. चिं. केळकर या


आनंद यादव यांचे पुण्यात निधन... त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
डॉ आनंद यादव यांच्या निधनाने ग्रामीण साहित्य चळवळीचा आधारवड कोसळला . शहरात राहून कल्पनेने ग्रामीण जीवनाचे चित्रण मराठी साहित्यात अनेक वर्षे केले जात होते ते एक तर तुच्छतेच्या अंगाने किंवा विनोदी ढंगाने केले जात होते त्याला छेद देत डॉ आनंद यादव यांनी अस्सल ग्रामीण संवेदना आणि वेदना आपल्या साहित्यातून प्रभावीपणे मांडली .सर्जनशील साहित्यिक म्हणून डॉ यादव यांचे योगदान जितके मोलाचे आहे तितकेच ग्रामीण साहित्य चळवळीतला क्रुतीशील कार्यकर्ता म्हणूनही त्यांचे काम लक्षणीय आहे.अनेक साह


'मसाप साजरा करणार माधवराव पटवर्धन सभागृहाचा अमृतमहोत्सव'
२९ नोव्हेंबरला विशेष कार्यक्रम ; साहित्यप्रेमींच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या आणि शतकोत्तर दशकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वैभव म्हणजे परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह. अनेक दिग्गजांच्या भाषणांचे, संमेलनाध्यक्षांच्या विचारांचे, नामवंत कवींच्या काव्यवाचनाचे, पुस्तक प्रकाशन सोहळयाचे आणि वाङ्मयीन वाद-चर्चेचे साक्षीदार असलेल्या माधवराव पटवर्धन सभागृहाची कोनशिला २९ नोव्हेंबर १९४१ रोजी साहित्यसम्राट न. चिं. केळकर
'मसाप' चा शाखा मेळावा १३ नोव्हेंबरला होणार चाळीसगावला
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेचा यावर्षीचा शाखा मेळावा चाळीसगाव (जि. जळगाव) येथे शनिवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या शाखा मेळाव्याचे उदघाटन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. या शाखा मेळाव्याला मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, विभागीय साहित्य संमेलनाचे निमंत्रक पद्माकर कुलकर्णी, सहनिमंत्रक राजन लाखे, विभागीय कार्यवाह विनोद कुलक
'बहुरूपी पु. ल. ' मधून उलगडणार पुलंची कलाक्षेत्रातील मुशाफिरी
८ नोव्हेंबरला मसापतर्फे विशेष कार्यक्रम, 'व्यक्तिवेध' या उपक्रमाचा शुभारंभ आणि लघुपटही दाखविणार पुणे : कलेचे विविध प्रांत आपल्या प्रतिभेने समृद्ध करणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, आशय सांस्कृतिक आणि अक्षरधारा यांच्या संयुक्त विद्यमाने 'बहुरूपी पु. ल.' या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पुलंच्या बहुमाध्यमी संचाराचा मागोवा घेणाऱ्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून त्यात ज्येष्ठ