

मराठी मुले नोकरीत अडकलेली : डॉ. प्र. चिं. शेजवलकर
मराठी मुले नोकरीत अडकलेली : डॉ. प्र. चिं. शेजवलकर पुणे : ''मी माझ्या प्रदीर्घ प्राध्यापकीच्या काळाकडे पाहिले, तर असे जाणवते, की मराठी मुले शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे लागतात. याउलट इतर समाजातील मुलांना उद्योगांमध्ये रस असतो. स्वत:चा उद्योग स्थापन करून तो वाढवावा, असे मराठी मुलांना त्यांना वाटत नाही,' अशी खंत व्यवस्थापन क्षेत्राचे तज्ज्ञ प्रा. प्र. चिं. शेजवलकर यांनी सोमवारी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात शेजवलकर य


गडकरी समजावण्याचा नव्हे तर अनुभवण्याचा विषय : विनय हर्डीकर
पुणे : राम गणेश गडकरी समजुन घेण्यासाठी आधी शेक्सपिअर समजून घ्यावा लागतो. मात्र गडकरींना गुरू माणणार्यांनी त्यांना समजून घेतलेच नाही. गडकरी हा समजावून सांगण्याचा विषय नाही. तर अनुभवण्याचा विषय आहे. असे मत ज्येष्ठ विचारवंत विनय हर्डीकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राम गणेश गडकरी साहित्य महोत्सव महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घ