

'वंद्य वंदे मातरम' मधून उलगडल्या दिग्गजांच्या आठवणी
पुणे : वंदे मातरम या चित्रपटात पु. ल. आणि सुनीताबाईंनी प्रथमच नायक आणि नायिकेची भूमिका केली होती. या चित्रपटासाठी कथा, पटकथा संवाद आणि गीतलेखन गदिमांनी केले होते. या चित्रपटाला संगीत सुधीर फडके यांनी दिले होते. या चित्रपटाचे निर्माते होते स्वामी विज्ञानानंद. त्यांनीच पुल, गदिमा आणि बाबूजी या प्रतिभावंतांना 'वंदे मातरम' चित्रपटात एकत्र आणले. या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी सेटवर लागणाऱ्या गोष्टी हे प्रतिभावंत आपापल्या घरातून घेऊन येत असत. या चित्रपटाचे दिग्दर्शक राम गबाले या
'स्वामी स्वरूपानंद हे साधकांकडून साधना करवून घेणारे आधुनिक संतसत्पुरुष' : डॉ. अजित कुलकर्णी
पुणे : स्वामी स्वरुपानंद यांनी अनेक ग्रंथ लिहिले त्यापैकी त्यांचा ओवीबद्ध 'अमृतधारा' हा ग्रंथ सुद्धा विशेष आहे. स्वामी स्वरूपानंदानी आपले अंतःकरण आत्मारामापुढे उघड केले. त्यामुळे त्यांच्या जीवनांतील ध्येयासक्ती संपन्न झालेली दिसते. कोणत्याही साधकाला आत्मसाक्षात्कार झाला तरी प्रारब्धभोग भोगावेच लागतात. अशा सोहम साधनेच्या शिकवणुकीतून त्यांनी समाजाला दिव्यत्वाचा समीप नेण्याचे कार्य केले. स्वामी स्वरूपानंद हे स्वामी स्वरूपानंद हे साधकांकडून साधना करवून घेणारा आधुनिक संतसत्पुरुष ह


दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा : विनय हर्डीकर
दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा : विनय हर्डीकर पुणे : मराठी माणसाला मागे वळून पहायला आवडते पुढे नाही त्यामुळे भविष्याचा वेध घेणारे लेखन मराठी लेखक करत नाहीत. स्मरण रंजनात रमणाऱ्या दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा असे मत साहित्यिक आणि विचारवंत विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा (२०१८) पारितोषिक वितरण समारंभ विनय हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे उपाध्यक्ष चंद्रकांतदा