

मसापचा ११४ व्या वर्धापनदिनानिमित्त दीपप्रज्वलन
पुणे : साहित्य परिषदेचा वर्धापन दिन म्हटलं की परिषदेच्या टिळक रस्त्यावरील वास्तूला केली जाणारी विद्युत रोषणाई,,आकर्षक रांगोळ्या,इतर भाषेतील नामवंत साहित्यिकांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी नवोदित आणि मान्यवर लेखकांची उपस्थिती, सनईच्या सुरात साहित्यरसिकांचे मोगऱ्याची फुले देऊन आणि अत्तर लावून केले जाणारे स्वागत असे चित्र असते यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परिषदेने प्रसिद्ध हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या उपस्थितीत होणारा वर्धापन दिन कार्यक्रम रद्द क