

अंक 'निनाद' (अमेरिकेतील वार्षिक अंक) - लेखकांना आवाहन आणि कथास्पर्धा २०२०
आजकाल अवांतर वाचन कमी झाल्याची खंत ऐकू येते. अशा वेळी काहीतरी दर्जेदार व वाचनीय साहित्य अंकाच्या स्वरुपात सादर करावं असं आम्हाला वाटलं आणि त्या उद्देशाने जगाच्या वेगवेगळ्या भागांतून आम्ही काही साहित्यप्रेमी एकत्र आलो. अमेरिकेत राहून सगळ्यांसाठी असेल असा एक वार्षिक अंक काढायचं ठरवलं आणि पाहतापाहता ‘निनाद’ चा पहिला वार्षिक अंक २०१९ च्या अखेरीस डेट्रॉईट, मिशिगन येथे जन्माला आला. आम्हाला लेखक आणि वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. मृदुला दाढे-जोशी, संजय मोने, राहुल रानडे, वसंत लिमये