मसाप ब्लॉग  

July 27, 2016

     

पुणे : आपल्याला बदलाची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते. कृती बदलायची असेल तर विचार बदला. विचार बदलायचे असतील भाषा बदला. भाषा बदलायची असेल तर मानसिकता बदला. तुम्ही बदला म्हणजे जग बदलेल. असा मंत्र साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यिक राजीव तांबे या...

July 21, 2016

            कादंबरी लेखनामागचे धगधगते अनुभव सांगत आपल्या अस्खलीत वाणीचा साक्षात्कार प्रसिद्ध ग्रामीण कादंबरीकार प्रा. व. बा. बोधे यांचे व्याख्यान रंगले. 

        निमित्त होते कै. वामन मल्हार जोशी यांच्या स्मृतिदिनाचे यावेळी व्यासपीठावर महार...

July 21, 2016

       महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने एक कवयित्री एक कवी हा नवीन कार्यक्रम सुरू झाला आहे. प्रारंभीच्या या आगळ्या वेगळ्या मैफिलीचा मान प्रसिद्ध कवी वसंत आबाजी डहाके आणि प्रसिद्ध कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर यांना देण्यात आला. ज्येष्ठ  कवयित्री डॉ. नीलीमा गुंडी यांनी क...

July 19, 2016

        आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा यांचे औचित्य साधुन कै. श्रीराम साठे यांनी स्थापन केलेल्या श्रद्धा भक्ती मंडळाचा एका जनार्दनी हा वारकरी संप्रदायानुसार भजनी परंपरेचा भक्तिगीतांच्या सादरीकरणाने  महाराष्ट्र साहित्य परिषेदेचे वातावरण संगीतमय झाले. साहील पुंडलिक, रवींद...

July 15, 2016

पुण्यात पाहिले विश्व पंजाबी साहित्य संमेलन लवकरच होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सुरजितसिंग पाथर यांची नुकतीच निवड झाली. यानिमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सरहद यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात त्यांचा पांडुरंगाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आ...

July 14, 2016

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मसाप गप्पा या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांच्याशी लेखिका उमा कुलकर्णी यांनी संवाद साधला. या गप्पा उत्तरोत्तर रंगत गेल्या.  साहित्य  क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पा...

July 12, 2016

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने तत्त्वज्ञान, अध्यात्मशास्त्र, मानसशास्त्र, योग किंवा नीती या विषयांशी संबंधित उत्कृष्ट ग्रंथास 'डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत तथा मामा दांडेकर पुरस्कार' प्रतिवर्षी दिला जातो. यावर्षी शकुंतला आठवले यांच्या 'भारतीय तत्त्व...

July 8, 2016

ज्येष्ठ साहित्यिक राजीव तांबे यांना मराठी बालसाहित्याच्या प्रांतात दिलेल्या मौलिक योगदानाबद्दल साहित्य अकादमीचा बालसाहित्यासाठीचा पुरस्कार जाहीर झाला तसेच युवा लेखिका, नाटककार मनस्विनी लता रवींद्र यांना 'ब्लॉगच्या आरश्यापल्याड' या कथासंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्क...

July 7, 2016

मसापतर्फे मराठी प्रकाशक परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी डावीकडून मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, प्रकाशक परिषदेचे कार्यवाह रमेश राठिवडेकर, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, प्रकाशक...

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive