मसाप ब्लॉग  

August 31, 2016

पुणे :   आपले सांस्कृतिक संचित हा महान ऊर्जास्रोत आहे. तो मागून  मिळत नाही. तो अनादी काळापासून वाहत आला आहे. त्याचा वापर काही लेखकांनी समर्थपणे केला आणि त्यातून चिरंतन कलाकृती निर्माण झाल्या. असे मत संस्कृतच्या व्यासंगी अभ्यासक डॉ. सरोजा भाटे यांनी व्यक्त केले....

August 28, 2016

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची २०१६-१७ या वर्षातील तिसरी सभा आज माधवराव पटवर्धन सभागृहात कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 

         या बैठकीत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाखांनीही आता मराठी भाषेला अभिजात भाष...

August 27, 2016

पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारने तात्काळ कार्यवाही करावी या आग्रही मागणीसाठी शुक्रवारी (२६ ऑगस्ट २०१६) साहित्य परिषदेत साहित्यिकांची बैठक झाली. मसापच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला साहित्य परिषदेचे अध्यक्...