मसाप ब्लॉग  

December 31, 2016


१० जानेवारीला डॉ. प्र. ना. परांजपे यांच्या हस्ते प्रकाशन 

विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिका प्रकाशित केली आहे. मसापचे परीक्षा विभागाचे कार्यवाह व मराठी भाषेचे अभ्यासक माधव रा...

December 24, 2016

मुकुंद टाकसाळे 'मसाप' गप्पात उलगडला लेखनप्रवास 

      पुणे "साक्षात देव भेटला तरी विनोदकाराने त्याच्यावर श्रद्धा ठेवता कामा नये. एकदा श्रद्धास्थाने निर्माण झाली की विनोद निर्मितीला मर्यादा येतात. विनोदकाराने कायम अश्रद्धच असले पाहिजे". असे मत प्रसिद्ध विनोद लेखक मुकुंद...

December 22, 2016

       देशाची व्यवस्था बिघडवणारे ते देशभक्त आणि त्या बिघडलेल्या व्यवस्थेवर भाष्य करणारे व्यंगचित्रकार मात्र देशद्रोही कसे? असा सवाल ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित मासिक मनोरंजन'कार' का. र. मित्र व्याख...