मसाप ब्लॉग  

February 28, 2017

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. नाटककार हा त्यांचा एक पैलू होता. दुर्दैवाने त्यांचा हा पैलू उपेक्षित राहिला. याबाबतीत त्यांचे संस्कृत नाटककार भवभुती य़ांच्याशी साम्य अाढळते. भवभूतीला ज्याप्रमाणे मरणोत्तर कीर्ती मिळाली त्याप्रमाणेच नाटककार स...

February 28, 2017

निमशहरीकरणामुळे खेड्यापाड्यात शेतीमातीच्या आणि कुटुंबव्यवस्थेमधे अनेक समस्या आणि आव्हानं उभी आहेत. त्या जगण्यामधलं आंतरिक द्वंद्व आणि विरोधाभास, संवेदनशीलतेन टिपून स्वतंत्र जगणं शब्दबद्ध करणारी आजची समकालीन कविता अस्वस्थ करते. 'आपल्या जगण्यातून भोगण्यातून सहज उमलते तीच...

February 28, 2017

सोमवार, दि. ०६ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ६. १५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री डॉ. अरुणा ढेरे सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी लेखिका  नीलिमा बोरवणकर  संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात वयाची ६० वर्ष पूर्ण केल्याबद...