मसाप ब्लॉग  

March 25, 2017

शनिवार दि. २५ मार्च रोजी मसाप आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अनुवाद कार्यशाळा झाली. डॉ. दामोदर खडसे यांच्या हस्ते उदघाटन उमा कुलकर्णी भारती पांडे आणि रवींद्र गुर्जर यांनी मार्गदर्शन केले. प्रचंड प्रतिसादामुळे हा कार्यक्रम स. प. महाविद्य...

March 23, 2017

'किस्सा, चुटका आणि विनोदी कथा यात खूप फरक आहे. विनोदी कथा ही प्रथम कथा असावी लागते. त्यात तर्क टिकवून विनोद निर्मिती करायची असते. त्यामुळेच विनोदी कथा लिहिणे सर्वात अवघड काम आहे.' असे मत ज्येष्ठ कथालेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या '...

March 18, 2017

'मसाप'ने केले यशवंतरावांचे स्मरण 

पुणे : 'धर्म, जात, समाज, भाषा यांवर आधारित राजकारण करून मतांसाठी भावनिक आवाहन करीत जनतेची दिशाभूल करणे यशवंतरावांना कधीही रुचले नाही. अलीकडील काळात मात्र हे चित्र बदलले आहे. राजकारण्यांची तथ्यहीन वक्तव्ये, अपप्रवृत्ती, संकुचितपणा यामुळे...