मसाप ब्लॉग  

July 27, 2017

'तू हवीस यात न पाप 

तू हवीस यात समर्थन 

तू हवि असताना 

पण हवि असताना 

कशास तू ? का तू ? तूच का ?
छे छे माझि न तू 
यातच पाप 


 

     अशा एकाहून एक ज्येष्ठ साहित्यिक पु. शि. रेगे यांच्या सरस प्रेमकविता सादर करीत आणि लघुकथांचे अभिवाचन करीत महाराष्ट्र साहित्य परिषदेत...

July 25, 2017

मसाप गप्पा :शि. द. फडणीस यांच्या व्यंगचित्रांचा अनोखा आविष्कार 

पुणे : वयाच्या ९२ व्या वर्षीही सफाईदारपणे, लयबद्ध रीतीने फिरणारा हात ... कुंचल्यातून होणारा व्यंगचित्रांचा अनोखा आविष्कार... व्यंगचित्रांच्या दुनियेतील गमतीजमती सांगताना येणारी मिस्कील स्वभावाची प्रचिती ......

July 21, 2017

परिषदेत कै. वामन मल्हार जोशी स्मृती व्याख्यान 

पुणे : एखाद्या चरित्रनायकाचे खरेखुरे व चांगले चरित्र म्हणजे त्याच्या चारित्र्याचे प्रतिबिंब असते. म्हणून चरित्र व चारित्र्य याचा संबंध बिंब प्रतिबिंबासारखा असतो. पण हे बिंब चरित्रकार ज्या कोनात धरतो त्याप्रमाणे बिंबाचा आकार...

July 20, 2017

महाराष्ट्र साहित्य परिषदेत ज्येष्ठ साहित्यिक (कै.) पु. शि. रेगे यांच्या निवडक कविता आणि कथांच्या अभिवाचनाचा समावेश असलेला 'सृजनरंग' हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटरने या कार्यक्रमाची निर्मिती केली असून कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन, संकलन आण...

July 19, 2017

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने साहित्यिक कै. वामन मल्हार जोशी यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. "मराठी साहित्य : चरित्र आणि चारित्र्य" हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. गुरुवार दिनांक २...

July 19, 2017

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकार शि. द. फडणीस सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी चारुहास पंडित संवाद साधणार आहेत. सोमवार दिनांक २४ जुलै २०१७ रोजी सायं. ६. ३० वाजता हा कार्यक्रम मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहि...

July 18, 2017

पुणे : लोकशाहीर, साहित्यिक,  गायक, नाटककार कम्युनिष्ट पक्षाचे कार्यकर्ते वक्ते आण्णाभाऊ यांनी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव सारख्या छोट्या गावातील उपेक्षित, दुर्लक्षित मातंगवस्तीतून आणाभाऊंचा, खडतर प्रवास सुरु झाला. दिड दिवस शाळेत जाण्याचे भाग्य लाभले. मुंबई नगरीत आल्यानं...

July 14, 2017

'मसाप' मध्ये शिरोळे बालसाहित्य पुरस्काराचे वितरण 

पुणे : प्रत्येक आईबाबांना मुलांना गोष्ट सांगता यायलाच हवी, गोष्टींमधून तात्पर्य - शिकवण संस्कार देण्याचा अट्टहास नको तर आनंद देण्याघेण्याची ही गोष्ट असावी. अतिशय साध्या - सोप्या शब्दांमधून मुलांना आनंद देतं ते खरं बालसाह...

July 13, 2017

साहित्य परिषदेत 'संत सावता माळी' जयंती निमित्त व्याख्यान 
 

पुणे :  "कर्म सोडून धर्म घडत नाही. मनुष्य जीवनात कर्म हेच सर्वश्रेष्ठ आहे. कर्म सोडून परमार्थ करणार्यांना सुख लाभत नाही. कर्माने भक्ती करणे हाच खरा परमार्थ आहे." असे मत ह. भ. प. महेश महाराज नलावडे यांनी व्यक्त...

July 12, 2017

'जी.एं. पत्रास विनाकारण की' या पुस्तकाचे प्रकाशन; साहित्य परिषदेतर्फे कार्यक्रम  
 

पुणे : स्थळकाळात असणारी मानवी आयुष्यातील सुखदुःखे आणि त्यांच्या तळाशी असणारे अविनाशी सत्य यांचे दर्शन जी. ए. कुलकर्णी यांनी आपल्या कथांमधून घडविले. अर्थसंपन्न प्रतिमासृष्टी आणि व्या...

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive