मसाप ब्लॉग  

August 23, 2017

दिलीप करंबळेकर : साहित्य परिषदेत विंदांना अभिवादन 

विंदांच्या साहित्यात जीवनदृष्टी आणि कलादृष्टी यांचा सुरेख समन्वय आहे, असे मत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षा...

August 22, 2017

कार्यकारी मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; निवड पारदर्शी करण्याचा प्रयत्न 

महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार श्रेष्ठता पुरस्काराच्या निवडीत आता वाचकही सहभागी होणार आहेत. साहित्य परि...

August 22, 2017

अध्यक्षांनीच मांडला ठराव; सभेने एकमताने केला मंजूर 

अभ्यासक्रमातून मराठी भाषा वगळण्याच्या दिल्ली विद्यापीठाच्या  निर्णयाचा निषेध करणारा ठराव महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनीच हा ठराव मांडला...