मसाप ब्लॉग  

November 29, 2017

मसाप व अक्षरभारती तर्फे 'महात्मा फुले अभिवादन कविसंमेलन'

"महात्मा फुले यांनी आपल्या अखंडातून आणि केशवसुतांनी कवितेतून समृद्ध सामाजिक अशयाद्वारे मराठी कवितेला श्रीमंती प्राप्त करून दिली. मराठी कविता याच मूल्यविचारांच्या पायावरती आज उभी आहे. इथला सारा समाज माझा आहे. धर्म,...

November 28, 2017

अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मसापतर्फे सत्कार 

     आजचे विचारवंत समाजाला आवडणारे आणि पटणारे विचारच मांडतात. आहिताग्नी राजवाडे याला अपवाद होते अफाट व्यासंग आणि सूक्ष्म अभ्यासातून स्वतःला पटलेला आणि समाजाला न आवडणारा आणि पटणारा विचार त्यांनी ठामपणे मांडला. त्यां...

November 22, 2017

 

ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद, मेहता पब्लिशिंग हाऊस, ग्रामीण साहित्य परिषद, यादव परिवार आणि मित्रमंडळींच्या वतीने 'डॉ. आनंद यादव जीवन आणि साहित्य' या विषयावरील चर्...

November 22, 2017

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'कथासुगंध' या कार्यक्रमात आप्पा खोत यांचे कथाकथन 

‘मरणाघरी आणि तोरणादारी माणसांनी जबाबदारीने वागावे ही साधी अपेक्षा; पण मरण पावलेल्या म्हातारीच्या घरी गावातील इरसाल बायका-माणसे कशी वागतात याचे भन्नाट नमुने आपल्या खास -शैलीत सादर करीत, 'मढं...

November 15, 2017

सापच्या 'लेखक तुमच्या भेटीला' उपक्रमात इंदुमती जोंधळे यांनी उलगडला जीवनप्रवास 

पुणे : मला घरच नव्हतं... भूक लागल्यानंतर पोटात आग पडायची...  दिवाळी आणि मेच्या सुट्टीत वसतिगृहात जेवायला मिळायचं नाही... अशावेळी थंडगार पाणी पिऊन भूक भागवायची... भूक विसरण्यासाठी पुस्तकं वा...

November 15, 2017

२९ आणि ३० नोव्हेंबरला साताऱ्याला होणार संमेलन 
 

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी (सातारा) आणि छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात यांची निवड करण्...

November 10, 2017

  महाराष्ट्र साहित्य परिषदेत ‘आम्ही एकपात्री’ या संस्थेच्या कलाकारांनी पु.लं.ना आपल्या विविधरंगी विनोदी सादरीकरणांनी 'हास्यवंदना' दिली. आम्ही एकपात्री आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ख्यातनाम साहित्यिक आणि कलावंत पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीच्या...

November 9, 2017

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे गेली २० वर्षे दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे स्पर्धेसाठी आलेल्या दिवाळी अंकातून ४ सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांना अ. स. गोखले स्मृत्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक', चंद्रकांत शेवाळे (संपादित, ग्रहांकित) पुरस्कृत 'विविध ज...

November 8, 2017

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमात ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे सहभागी होणार आहेत. अप्पा बळवंत चौकातील नूतन मराठी विद्यालयातील मुलांशी त्या संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम बुधवार १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. यावेळी महाराष्ट...

November 8, 2017

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना आदरांजली वाहणाऱ्या चौदाव्या पुलोत्सवानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेत ११ आणि १२ नोव्हेंबरला दोन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
११ नोव्हेंबर (शनिवार) रोजी 'चार संपादक' या परिसंवादात ज्येष्ठ पत्रक...

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive