मसाप ब्लॉग  

December 29, 2017

पुणे : बलभीम साहित्य संघ  कुद्रेमनी (जि. बेळगाव) यांच्या वतीने आयोजित १२ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे  कार्याध्यक्ष आणि लेखक प्रा मिलिंद जोशी यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील बेळगांव जिल्ह्यातील कुद्रेमनी येथ...

December 27, 2017

साहित्य परिषदेत श्री. म. माटे स्मृती व्याख्यान
पुणे : समाजात सामाजिक न्याय असतो. समूहात तो नसतो. आपण समूहात राहतो की समाजात याची जाणीव अद्याप लोकांना नाही. महाराष्ट्रात अजूनही वैचारिक निरक्षरता आहे. असे मत प्रा. तेज निवळीकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत...

December 20, 2017

पुणे : "अजाणत्या वयापासून वाट्याला आलेले एकटेपण आणि झालेले जवळच्या व्यक्तींचे मृत्यू यामुळे निसर्ग हाच रवींद्रनाथ टागोरांचा जवळचा मित्र बनला. हाच निसर्ग त्यांच्या समग्र साहित्यात भरून उरला आहे. निसर्गतत्त्व हा टागोरांच्या साहित्याचा आत्मा आहे." असे मत बंगाली साहित्याच्...

December 20, 2017

पुणे : ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १६,१७ आणि १८ फेब्रुवारी २०१८ ला बडोद्याला होणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नातसून, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा महाराष्ट्र साहित्...

December 19, 2017

मसापच्या का. र. मित्र व्याख्यानमालेला प्रारंभ 

पुणे : 'हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्या साहित्याने समाजाला स्वातंत्र्य लढ्यासाठी तयार केले. लोकांमध्ये चेतना निर्माण केली. त्याच बरोबर समाजातील धर्मांधता, जातिभेद, अंधश्रद्धा, रूढीपरंपरा यांच्यावर त्यांनी आपल्या लेखना...

December 13, 2017

पंतप्रधानाचे लक्ष वेधणार, ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन हवे

सातारा,  (प्रतिनिधी)- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंबंधीच्या प्रस्तावाबाबतचे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले आहेत.  केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सुधारित कॅबिनेट नोट तयार करण्याची प्रक्रिया सुरु अस...

December 12, 2017

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार  डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  हा सत्कार सोहळा बुधवार दिनांक १३ डिसेम्बर २०१७ रोजी सायं...

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive