मसाप ब्लॉग  

January 31, 2018

पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिल्लीत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता पण दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेला अभिजातचा दर्जा देण्याची सद...

January 18, 2018

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, विनोदी साहित्य लेखनासाठी कॉन्टिनेन्टल पुरस्कृत कै. चिं. वि. जोशी पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी या वर्षी दीपा मंडलिक मुंबई यांच्या 'दिवस असे की' या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सायन पब्लिक...

January 18, 2018

अनमोल ठेव्याचे होणार जतन, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराचे मोलाचे सहकार्य 


 

पुणे : शतकोत्तर दशकपूर्तीचा टप्पा पार केलेल्या  आणि महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (कै.) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ...

January 18, 2018

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक आणि बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. न. म. जोशी यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम मसापच्या 'मसाप गप्पा' या उपक्रमात होणार आहे. डॉ. न. म. जोशी यांच्याशी डॉ. विनिता आपटे संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात वयाची ८२ वर्ष पूर्ण केल्याबद्दल डॉ....

January 15, 2018

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे राज ठाकरे यांना अवाहन 

पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून आता केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. 'मन की बात' करणार्यांकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्याचे काम करवून घेण...

January 13, 2018

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र बनहट्टी हे १४ जानेवारी रोजी ८० वर्षांचे होत आहेत आणि ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे चिरंजीव आणि सुविचार प्रकाशन मं...

January 13, 2018

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कथासुगंध या कार्यक्रमात प्रसिद्ध कथाकार राजेंद्र माने सहभागी होणार आहे. त्यांच्या कथांचे अभिवाचन महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे विद्यार्थी करणार आहेत. हा कार्यक्रम बुधवार दि. १७ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य...

January 13, 2018

मुंबईत शिष्टमंडळाशी प्रस्तावाबाबत चर्चा

पुणे, दि. 11 (प्रतिनिधी)- मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून आता केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. या साहित्य परिषदेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद...

January 10, 2018

पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज  चव्हाण यांनी व्यक्तिशः पाठपुरावा करावा यासाठी त्यांची भेट घेऊन कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी साहित्य परिषदेतर्फे त्याना पत्र दिले. सोबत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, ज...

January 10, 2018

महाराष्ट्र साहित्य  परिषद आणि नाट्यगंध, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. अजित दळवी लिखित 'डॉक्टर तुम्हीसुद्धा' या नाटकाचे अभिवाचन डॉ. मधुरा कोरान्ने, सिद्धार्थ जोशी, ओंकार जाधव आणि चित्रा देशपांडे यांनी केले. हे अभिवाचन खूप रंगले. अभिवाचनाच्या या कार्यक्रमाला रसिका...

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive