मसाप ब्लॉग  

February 27, 2018

पुणे : शतजन्म शोधिताना, मला देवाचे दर्शन घेऊ द्या, हे मातृभूमी तुजला, की न व्रत घेतले हे आम्ही अंधतेने, ने मजसि ने परत मातृभूमीला, जयोस्तुते श्री महन्मंगले या सारख्या प्रखर राष्ट्रभक्तीने भारलेल्या आणि मातृभूमीच्या ओढीने लिहिलेल्या, विनायक दामोदर

सावरकरांच्या प्रसिद्ध...

February 24, 2018

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य व आधुनिक विज्ञान हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. हे व्याख्यान...

February 24, 2018

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रजांच्या लेखणीतून साकारलेल्या 'वीज म्हणाली धरतीला' या नाटकाचे अभिवाचन करण्यात येणार आहे. असंख्य भारतीय क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता असलेल्या झाशीची...

February 10, 2018

मसापचे चाकणला रंगले बालकुमार साहित्य संमेलन 
 

पुणे :  जे जे चांगले आहे ते ते टिप कागदासारखे टिपून घ्या. छोट्या संकटांनी निराश होऊ नका. आयुष्य सुंदर आहे ते भरभरून आणि समरसून जगायला शिका  पुस्तकांशी मैत्री करा पुस्तकांमुळे मन आणि बुद्धी श्रीमंत होते. असे मत ज्येष्ठ लेखिक...

February 9, 2018

पुणे : सुरेश भट साहेबांचे शिष्यत्व पत्करलेल्या गझलेतील दुसऱ्या पिढीने सुरेश भटांनंतर तिसऱ्या पिढीला सतत दहशतीत ठेवले. सुरेश भट आणि माझी भेट झाली नाही. नाहीतर मी पण त्यांच्या दहशतीत गेलो असतो. आज गझलकार म्हणून उभा राहिलो नसतो. गझलेवर इस्लाह होणे तंत्राच्या दृष्टीने योग्...

February 7, 2018

महाराष्ट्र साहित्य परिषदेत युद्धाच्या कथा ऐकताना भारावले श्रोते 
पुणे : सैनिक देशासाठी जात आणि धर्म विसरून लढतात देशातील नागरिकांना ते का जमत नाही? असा सवाल लेप्टनंट कमांडर (निवृत्त) विनायक अभ्यंकर यांनी विचारला महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कै माधव मदाने स्मृती व्याख...

February 7, 2018

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' कार्यक्रमात माजी केन्द्रीय गृह व न्यायसचिव आणि सामाजिक जीवन व धोरणासंबंधीच्या वीस महत्वपूर्ण मराठी आणि इंग्रजी पुस्तकाचे लेखक डॉ. माधव गोडबोले सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ डॉ. गोडबोले यांच्याशी संवाद...

February 7, 2018

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एक कवयित्री एक कवी या कार्यक्रमात प्रसिद्ध गझलकार भूषण कटककर आणि सुप्रिया जाधव सहभागी होणार आहेत. त्यांच्या बरोबरच्या गप्पा आणि गझला ऐकण्याची संधी साहित्य रसिकांना मिळणार आहे.  कवी उध्दव कानडे आणि प्रमोद आडकर त्यांच्याशी संवाद साधणा...

February 6, 2018

स्मृतिशताब्दी प्रारंभानिमित्त 'मसापचे' अभिवादन 

पुणे : प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन, एकच प्याला या अजरामर नाटकातील निवडक नाट्यांशांचे अभिवाचन...  गोविंदाग्रज या टोपणनावाने लिहिलेल्या 'वाग्वैजयंती' मधील कवितांचे सादरीकरण. . .  आणि बाळकराम या टोपणनावाने लि...

February 6, 2018

भारती विद्यापीठाच्या शंकरराव मोरे विद्यालयात महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'लेखक तुमच्या भेटीला' कार्यक्रम

पुणे :   
कधी न रुसावे आयुष्यावर 
अडचणीतही सदा हसावे 
किती जाहले कष्ट तरीही 
समाधान परी मुखी दिसावे 
                                  असा संदेश कवितेतून अ...

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive