मसाप ब्लॉग  

March 30, 2018

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, प्रख्यात समीक्षक कै. रा. श्री. जोग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, एका समीक्षा ग्रंथाला, दरवर्षी एक विशेष मानाचा पुरस्कार दिला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी, ज्येष्ठ समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या 'बिंब प्रतिबिंब' या समीक्षा...

March 30, 2018

पुणे : ज्येष्ठ समीक्षक डॉ. के. रं. शिरवाडकर, ज्येष्ठ साहित्यिक, संपादक डॉ. गंगाधर पानतावणे आणि ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ, प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. म. के. ढवळीकर   यांना  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवार २ एप्रिल  रोजी सायंकाळी ६. ३०...

March 29, 2018

१३, १४ आणि १५ एप्रिलला आळंदीत होणार संमेलन 

पुणे : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक आणि लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या व्यासंग...

March 21, 2018

पुणे : जिग्सॉ पझल सोडवणं - कथा लिहणं म्हणजे माणसाच्या आयुष्यातील अनेक शक्यतांचा प्रवास साकार करणं असतं. वर्षानुवर्ष आपल्या मनात घर करून बसलेल्या माणसांना घर मिळवून देणं असतं. माणसाच्या वागण्यातील सुसंगती आणि विसंगती यांचा शोध घेणं असतं. असे मत प्रसिद्ध लेखिका मृणालिनी...

March 15, 2018

१३२ वर्षं जुना गणिताचा दुर्मीळ ग्रंथ मसाप कडे सुपूर्द

रावजी मोरेश्वर देवकुळे यांचे 'तोंडच्या हिशेबांचे दुसरे पुस्तक' कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयात दाखल

पुणे : सन १८८६ मध्ये गव्हर्नमेंट सेन्ट्रल बुक डेपो यांनी प्रकाशित केलेले रावजी मोरेश्वर देवकुळे यांचे 'तोंडच्...

March 15, 2018

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात पदमश्री पुरस्काराने सन्मानित ख्यातनाम काश्मिरी ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि दिग्दर्शक प्राण किशोर कौल सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र साहित्य प...

March 13, 2018

पुणे :  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'कथासुगंध' या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखिका मृणालिनी चितळे सहभागी होणार आहेत. त्यांच्या कथांचे अभिवाचन महाराष्ट्र कल्चरल सेन्टरचे कलावंत करणार आहे. कथेच्या अभिवाचनानंतर कथेमागची कथा मृणालिनी चितळे उलगडून दाखविणार आहेत. यावेळी मसापचे...

March 13, 2018

 सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण : डॉ. आशुतोष जावडेकर 

 मसापचे युवा साहित्य-नाट्य संमेलन उत्साहात संपन्न 

पुणे - प्रेम आणि खदखद व्यक्त करण्याचा अधिकार युवा पिढीला मिळायला पाहिजे, सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे, आणि ही काळाची गरज आहे, असे प्रतिप...

March 10, 2018

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आयोजित महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील लोकप्रिय व कणखर व्यक्तिमत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंराव चव्हाण जन्मशताब्दीवर्षात महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून...

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive