मसाप ब्लॉग  

April 23, 2018

मसापतर्फे डॉ. वसंतराव पटवर्धन यांचा विशेष सत्कार

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. वसंतराव पटवर्धन यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.या वेळी कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीता पवार उपस्थित होत्या....

April 23, 2018

पुस्तकदिनाच्या निमित्ताने साहित्य परिषदेत मुद्रितशोधकांचा सन्मान 
पुणे : ऱहस्व, दीर्घ, वेलांटी यांचा विचार म्हणजे मुद्रितशोधन नव्हे. आशय समजून केलेले मुद्रितशोधन जास्त महत्त्वाचे आहे असे मत संस्कृतच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सरोजा भाटे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्...

April 20, 2018

पुणे : नाट्य संगीतावर प्रादेशिकतेचा शिक्का अकारण मारला जातो. भारतीय पातळीवर नाव मिळवायचे असेल तर नाट्यसंगीत गायचे नाही आणि जागतिक पातळीवर नाव कमवायचे असेल तर शास्त्रीय संगीत गायचे नाही. अशी मानसिकता आज तयार केली जाते आहे. त्याला तरुण पिढी बळी पडते आहे. झटपट प्रसिद्धी,...

April 17, 2018

मसापचे चोखंदळ वाचकांना आवाहन 

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या वार्षिक वाड्मयीन पुरस्कारासाठी आवडलेली आणि १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेम्बर २०१७ या कालावधीत प्रसिद्ध झालेली विविध वाङ्मयप्रकारातली पुस्तके वाचकांनी २० एप्रिल पर्यंत महाराष्ट्र साहित्...

April 16, 2018

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त मसापच्या वतीने अभिवादन करण्यासाठी 'परिवर्तनाच्या कविता' हा कार्यक्रम आयोजित केला होता. सुप्रसिद्ध कवी डॉ. मनोहर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले. प्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर, शाहीर बाबा जाधव,...

April 16, 2018

मुलांना चुका करू द्या आणि त्या चुकांमधून शिकू द्या : राजीव तांबे 

सर्जनशील सुट्टी या साहित्य परिषदेच्या कार्यशाळेला पालकांचा तुफान प्रतिसाद 


 

पूणे : ज्या गोष्टी शाळा सुरु असताना करता येत नाहीत त्या करण्यासाठी सुट्टी असते. पण पालक सुट्टीतही मुलांना अकारण गुंतवून ठेवतात....

April 11, 2018

पुणे : विकासाच्या नावाखाली निसर्गाचे जे शोषण सुरु आहे ते चिंताजनक आहे. शहरे निसर्गाला गिळंकृत करत आहेत. असे मत डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, प्रख्यात इतिहास संशोधक कै. शं. ना. जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार अर्चना जगदीश य...

April 10, 2018

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यकंटेश केतकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केतकरांच्या कमला नेहरू उद्यानातील स्मृतिस्थळाला पुष्पहार अर्पण...

April 10, 2018

पुणे: 'साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ठरविण्याचा महामंडळाला काय अधिकार आहे? कुठलेही सभासद असलेले महामंडळ म्हणजे काँग्रेस कमिटी किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. महामंडळ या संस्थेलाच आमचा विरोध आहे. निर्णय घेणारे महामंडळ कोण? महामंडळ हे मराठी साहित्याचे उत्तराधिकारी नाही,'...

April 10, 2018

साहित्यिकांना साहित्य सम्मेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने द्या 
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण ठराव 
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता अध्यक्षपद सन्मानाने ज्येष्ठ साहित्यिकाला देण्यात यावे, यासाठ...

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive