मसाप ब्लॉग  

August 30, 2018

पुणे : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि आपल्या कसदार लेखनाने मराठीतील विज्ञान साहित्याचे दालन समृद्ध करणारे प्रसिद्ध लेखक डॉ. जयंत नारळीकर आणि प्रसिद्ध लेखिका मंगला नारळीकर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मसाप गप्पा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्य...

August 29, 2018

कार्यकारी मंडळात आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय

पुणे : सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता होऊनही अद्याप केंद्रशासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही. याबाबत पाठपुरावा करण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून मसापने लोकचळवळ उभी केली. पंतप्रधानांना एक लाखांहून अधिक पत्र...

August 16, 2018

प्रा. उषा तांबे याना मसापचा कै. डॉ. गं. ना. जोगळेकर पुरस्कार

पुणे : धरणाची निर्मिती, रेल्वे, सागरी सेतू अशा स्थापत्य अभियांत्रिकी सारख्या चाकोरीबाहेरच्या विषयांवर लिहिणाऱ्या लेखिका अभावानंच आढळतात. याशिवाय कथालेखन, अनुवाद असं वैविध्यपूर्ण लेखन करणाऱ्या प्रा. उषा तांबे य...