मसाप ब्लॉग  

September 10, 2018

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील, 

१) कॉपीराईट, आय.एस.बी.एन., हार्ड बुक/ई-बुक/ऑडियो बुक प्रकाशन व ऑनलाईन वितरण(१४ ऑक्टोबर २०१८),

२) कथालेखन कसे करावे? (२८ ऑक्टोबर २०१८),

३) कादंबरीलेखन कसे करावे?...

September 10, 2018

मसापच्या लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात सेंट क्रिस्पीनस होम कन्याशाळेतील विद्यार्थिनींशी मीरा शिंदे यांनी साधला संवाद !

पुणे : जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस वाढत्या वयाबरोबर अनेक नाती जोडत जातो. जीवन अनुभवसम्पन्न होत असतानाच जोडलेल्या नात्यांची वीणही अधिक घट्ट होत जाते...

September 5, 2018

पुस्तकांचे पंख लावून उंच भरारी घ्या : प्रा. मिलिंद जोशी

पुणे : 'तुम्ही कोणत्याही क्षेत्रात करिअर केले तरी साहित्याची कास सोडू नका. एकाच जीवनात अनेक अनुभव देण्याचे सामर्थ्य पुस्तकात आहे. शरीरासाठी आवश्यक असणारी जीवनसत्त्वे अन्नातून मिळतात. मन आणि बुद्धीच्या भरण - पोषणासा...

September 4, 2018

मसाप गप्पा मध्ये डॉ. जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर​

पुणे  ; एरवी गणित काय आणि खगोलभौतिकशास्त्र काय, ही दोन्ही सामान्यांना समजून घेणे जिकिरीचेच. पण, ही अडचण निमिषार्धात दूर सारून हे अवघड विषय सोपे आणि रोचक करून सांगण्यात ज्यांची हातोटी आहे, असे नारळीकर दाम्पत्य समोर उपस...

September 4, 2018

मसापचे काव्यवाचन, व्यख्यान, पुस्तक प्रकाशन आणि आठवणीतून विंदांना अभिवादन

पुणे : 'विंदांच्या बालकविता भन्नाटच आहेत कारण त्या दोन पातळीवर आहेत. जेव्हा त्या कविता मुले वाचतात तेव्हा त्या त्यांना त्यांच्या वाटतात. जेव्हा मोठी माणसं त्या बालकविता वाचतात तेव्हा त्या कविता त्य...

September 2, 2018

मसाप मध्ये डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उलगडले 'मृत्युंजय'चे अंतरंग

पुणे : शिवाजी सावंत यांनी कर्णाच्या व्यक्तिरेखेला नायकत्व बहाल केले. कर्णाची बाजू ही एकट्या कर्णाची नव्हती ती कौरवांची बाजू होती. ती अधर्माची आणि असत्याची बाजू होती. अशा परिस्थितीत कर्णाला नायक म्हणून उभा कर...

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive