मसाप ब्लॉग  

October 29, 2018

पुणे : डॉ. अरुणा ढेरे यांची यवतमाळ येथे होणाऱ्या  ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या शुभहस्त...

October 28, 2018

साहित्यसेतू आणि महाराष्ट्र साहित्य परिषद,  पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ऑक्टोबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या "कथालेखन कसे करावे?" या कार्यशाळेमध्ये, राज्यभरातून आलेल्या साठ नवोदित लेखकांना, डॉ. न. म. जोशी, मोनिका गजेंद्रगडकर, भारत सासणे, मंगला गोडबोले, प्रा. क...

October 16, 2018

पुणे : 'मी जब्बारची नावडती राणी होतो. विद्याधर वाटवे आणि नंतर मोहन गोखले हे त्याचे आवडते नट. त्यामुळे चांगल्या भूमिकांना मी कायम मुकायचो.' 'तरुण असूनही म्हाताऱ्यांच्या भूमिका करायला लागल्या त्या जब्बारमुळेच'. 'आता तर एरव्ही लेखन करणारा सतीश आळेकरही चित्रपटांमधून उत्तम...

October 15, 2018

वाचन प्रेरणा दिनानिमित्त भावे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद 

पुणे : 'पुस्तके केवळ मनोरंजन करीत नाहीत, ती माणसांचे भावविश्व ढवळून काढतात. अनोखे अनुभव देतात. वेदनेवर फुंकर घालतात. जाणिवांचा परिघ विस्तारतात. जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. पुस्तके मनावर साठल...

October 15, 2018

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्यसेतू पुणे आयोजित लेखन कार्यशाळेचे उदघाटन

पुणे : लेखन आणि साहित्यनिर्मिती ही एक सृजनात्मक प्रक्रिया आहे. लेखक जोपर्यंत अंतर्बाह्य ढवळून निघत नाही, विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात नाही, वेगवेगळ्या जाणीवांची, अनुभवांची बेरीज करीत...

October 14, 2018

लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखनविषयक कार्यशाळा उपयुक्त - डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

 महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे व आणि साहित्य सेतू आयोजित आठ लेखन कार्यशाळांच्या मालिकेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते...

October 13, 2018

मसाप मध्ये 'कविता दुर्गेच्या'कार्यक्रमात उलगडली स्त्री जाणिवेची बदलती विविध रूपे 


पुणे : 'पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणे यापेक्षा कर्तृत्वाने खांदा उंच करून जगणे साहित्यात आले पाहिजे. बदलणाऱ्या जगाबरोबर कवितेतले अनुभव स्त्रीला बदलता आले पाहिजेत. कविता...

October 8, 2018

'मसाप गप्पा' या कार्यक्रमात 'पुत्र सांगती'मध्ये अनेक आठवणींना मिळाला उजाळा

पुणे : 'गीतरामायण कार्यक्रमाच्या रॉयल्टीवरून बाबूजी आणि गदिमा यांच्यामध्ये दुरावा वाढला. त्यांचा संवाद बंद झाला. महाराष्ट्राचे खूप नुकसान होईल, असे प्रत्येकजण म्हणू लागला. दरम्यान, सैनिकांच्या कल...

October 8, 2018

' शरद जोशींना समजून घेताना' या मुलाखतीत प्रतिपादन, मसापतर्फे आयोजन 

पुणे : महापुरुषांच्या कर्तृत्वाचा वेध इतिहास घेत असतोच, पण त्या महापुरुषामधील माणसाचा शोध घेणे, त्याचे गर्दीतील एकटेपण, भावभावना, संवेदनशीलतेचा शोध घेणे हा साहित्याचा विषय आहे. वक्ता, लेखक, सा...

October 4, 2018

‘मसाप’च्या ‘वा म्हणताना!’ कार्यक्रमात पुणे बुक फेअर मध्ये मुलाखत

मराठी समीक्षा वाचकप्रेमी नाही - डॉ. आशुतोष जावडेकर

‘मसाप’च्या ‘वा म्हणताना!’ कार्यक्रमात पुणे बुक फेअर मध्ये मुलाखत...

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive