मसाप ब्लॉग  

April 26, 2019

मसापमध्ये 'एक कवी एक कवयित्री' कार्यक्रम

पुणे : 'बोली भाषेवर जन्मापासून प्रेम आहे. सगळ्या बोलीभाषा श्रेष्ठ आहेत. त्यात एक सुगंध आहे. सुगंधाचा अनुवाद करता येत नाही. लोकगीतं जगण्याच्या अनुभवातून जन्मलेली असतात. या लोकगीतांच्या चोऱ्या खूप होतात. अनेक नामवंत कवींनी लोकगीतां...

April 24, 2019

साहित्य परिषदेत पुस्तकदिनाच्या निमित्ताने शि. द. फडणीस यांच्या हस्ते चित्रकारांचा सन्मान

पुणे : एकेकाळी पुस्तकांमध्ये शिल्लक असलेल्या जागेत चित्रांचा समावेश केला जायचा पण आता चित्र ही भाषा आहे हे साहित्य विश्वाला पटले आहे. जिथे शब्द पोहचू शकत नाही तिथे चित्र पोहचतात असे...

April 22, 2019

पुणे : सर्जनशील साहित्यप्रकार असलेला अनुवाद ही कला आहे, असे मत साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, राजहंस प्रकाशन आणि ढोले परिवारातर्फे डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते अनुवाद क्षेत्रातील योगदानाबद्दल करुणा गोखले याना 'बालाचा ब...

April 22, 2019

डॉ. गीतांजली घाटे यांना कृष्णमुकुंद पुरस्कार प्रदान

पुणे : आज पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. संशोधनासाठी परिश्रम घेण्याच्या अभावामुळे पीएचडी साठीच्या प्रबंधांची गुणवत्ता मात्र दिवसेंदिवस खालावत आहे.   अशी खंत ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव...

April 19, 2019

पुणे : जागतिक पुस्तकदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेने यावर्षी मराठी साहित्य विश्वात मोलाचे योगदान देणाऱ्या चित्रकारांचा प्रातिनिधिक सन्मान करण्याचे ठरविले आहे. प्रसिद्ध चित्रकार नाना जोशी, ल. म. कडू, चंद्रमोहन कुलकर्णी, अनिल उपळेकर, रविमुकुल, गिरीश सहस्रब...

April 17, 2019

पुणे : 'सोशल मीडियाच्या युगामध्ये आपली सृजनशील निर्मिती जगभरातील लाखो लोकांपर्यंत थेट पोहोचवून प्रत्येकाला सेलिब्रिटी बनण्याची संधी यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे,' असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, युट्युबर आणि साहित्य सेतूचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटूकले या...

April 16, 2019

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी संशोधनात्मक लेखनासाठी  कृष्णमुकुंद (उजळंबकर) स्मृती पुरस्कार दिला जातो. या वर्षीच्या पुरस्कारासाठी डॉ. गीतांजली घाटे यांच्या 'आक्षिप्त मराठी साहित्य' (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे) या ग्रंथास हा पुरस्कार जाहीर झाला आह...

April 16, 2019

पुणे : "आशय हा पुस्तकाचा खरा आत्मा असतो आणि उत्कृष्ट पुस्तकनिर्मितीसाठी आशयपूर्ण अंतरंग आणि त्याला साजेसे बहिरंग यांचा मनोहर मिलाफ आवश्यक असतो. अशी पुस्तके खऱ्या अर्थाने महत्त्वाची ठरतात." असे मत अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र बनहट्टी यांनी व्...

April 15, 2019

पुणे : आपली सृजनशील आणि प्रतिभाशाली निर्मिती कौशल्ये यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून  प्रकट करण्याच्या नानाविध संधी आता मराठी लेखक, कवी, साहित्यिक आणि प्रकाशक यांना उपलब्ध झाल्या आहेत. आपल्या क्षमतांचे डिजिटल क्षमतांमध्ये रूपांतर करून यू-ट्यूब  चॅनेलद्वारे त्यांना घरबसल्...

April 15, 2019

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. 'भारताचे द्रष्टे समाजपुरुष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर डॉ. श्यामा घोणसे यांचे व्याख्यान झाले. याव...

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive