मसाप ब्लॉग  

May 30, 2019

साहित्य परिषदेत साधला कुमारवयीन लेखकांशी संवाद

पुणे : लेखक होण्यासाठी कल्पनाशक्ती बरोबरच निरीक्षण शक्ती असली पाहिजे. अनुभव आपल्या शब्दात मांडता आले पाहिजे. भाषा आणि अर्थाच्या छटा समजल्या पाहिजेत शब्दांच्या पलीकडले शब्दात मांडताना स्वतःची लेखन शैली निर्माण करा असा सल्ला...

May 26, 2019

दि. २६-२७ मे २०१९ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचा ११३वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मसापचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांच्या हस्ते साहित्य सेतूचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटूकले आणि संचालक विनायक पाटूकले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रा. क्षितिज पाटूकले य...

May 16, 2019

पुणे :  महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष वार्षिक ग्रंथ पारितोषिके दिली जातात. यावर्षी ही पारितोषिके डॉ. गणेश देवी (त्रिंबकराव शिरोळे पारितोषिक), न्या. नरेंद्र चपळगावकर (लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पारितोषिक), श्रीराम पवार (मालि...

May 16, 2019

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष ग्रंथकार पुरस्कार दिले जातात. यावर्षी हे पुरस्कार डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (केशवराव विचारे स्मृती पुरस्कार), आरती कदम (रा. अ. कुंभोजकर स्मृती पुरस्कार), डॉ. विजया वाड (ग. ह. पाटील पुरस्कार)...

May 16, 2019

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी वर्धापनदिन समारंभात राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक देण्यात येतो. या करंडकाचे या वर्षीचे मानकरी आहेत मसापची मावळ शाखा (जिल्हा पुणे). राजन लाखे पुरस्कृत बाबुराव लाखे स्मृतिप्रीत्यर्थ वैशिष्ट्यपूर्ण...

May 16, 2019

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा 'मसाप जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ लेखक, संपादक  आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना जाहीर झाला आहे. वाङमयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल परिषदेचा डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार नोहा मस्सील (इस्राईल) यांन...

May 11, 2019

पुणे :  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'कथासुगंध' या कार्यक्रमात डॉ. अरविंद संगमनेरकर सहभागी होणार आहेत. त्यांच्या 'नरकात गेलेला गायनोकोलॉजिस' आणि 'ह्या हातात बाळ खेळणार नाही' या कथांचे अभिवाचन महाराष्ट्र कल्चरल सेन्टरचे कलावंत करणार आहे. कथेच्या अभिवाचनानंतर कथेमागची क...

May 3, 2019

संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेचा संकोच : प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील 

अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते सत्कार 

पुणे : 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची आधीची प्रक्रिया व्यापक होती. नव्या प्रक्रियेत अकराशे लोकांऐवजी १९ लोक...

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive