मसाप ब्लॉग  

November 30, 2019

साहित्य परिषदेत महात्मा फुले अभिवादन कविसंमेलन


पुणे : काळाप्रमाणे संस्था बदलल्या तर समाज परिवर्तन घडते. प्रबोधनकारांनी शतकाला दिशा देण्याचे काम केले. ग्रामीण भागात उत्तम कविता निर्मिती होते. अनुभवातून नवी दृष्टी मिळते. उत्तम कवी हा उत्तम वाचक असतो असे मत डॉ. मनोहर जाधव...

November 30, 2019

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात भारतातील सुप्रसिद्ध तबलावादक तालयोगी पंडित सुरेश तळवलकर सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आ...

November 30, 2019

साहित्य परिषदेत कवी माधव जूलियन स्मृतिदिन साजरा

पुणे : माधव जूलियन यांनी सुधारक मधून विवाह संस्थेतील अपप्रवृतींवर कोरडे ओढले. दंभस्फोट घडविला. आपल्या कलात्मक मूल्यांशी प्रामाणिक राहण्यासाठी त्यांनी जीवनात मोठा संघर्ष अनुभवला. पुढे त्यांना समाज मान्यता मिळाली. 'छंदोरचना'...

November 28, 2019

साहित्य परिषदेत अहिताग्नी राजवाडे यांनी पाहिलेले राजकारण या विषयावर व्याख्यान

पुणे : 'अहिताग्नी राजवाडे यांनी लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या दोघांचीही राजकीय कारकीर्द पहिली. टिळकांच्या राजकारणात ते प्रत्यक्ष सहभागी झाले होते, तर गांधीजींचे राजकारण त्यांनी दुरून पाहि...

November 27, 2019

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कवी माधव जुलियन यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ कवयित्री आणि साहित्याच्या अभ्यासक डॉ. नीलिमा गुंडी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 'माधव जुलियन: व्यक्तित्व आणि काव्य' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. ह...

November 26, 2019

साहित्य परिषदेत 'स्मरण यशवंतरावांचे' या विषयावर व्याख्यान

पुणे : काल जे विरोधी पक्षात होते ते आज सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन करतात. यशवंतरावांनी जपलेले वैचारिक चारित्र्य आजच्या राजकारणात दिसत नाही. कोणावर विश्वास ठेवायचा हाच समाजासमोरचा मोठा प्रश्न आहे. स...

November 25, 2019

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने अहिताग्नी शं. रा. राजवाडे स्मृतिदिनानिमित्त 'अहिताग्नी राजवाडे यांनी पाहिलेले राजकारण' या विषयावार इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष श्री. मा. भावे यांचे व्याख्यान होणार आहे. बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६. ३० वाज...

November 25, 2019

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १०, ११ आणि १२ जानेवारी, २०२० रोजी उस्मानाबाद येथे होत आहे. या संमेलनात प्रकाशकांना व पुस्तकविक्रेत्यांना ग्रंथ प्रदर्शनात गाळा / गाळे मिळण्यासाठीचे अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार...

November 15, 2019

साहित्य परिषदेत त्र्यं. वि. सरदेशमुख जन्मशताब्दी कार्यक्रम

पुणे : सरदेशमुखांची 'तादात्म्यता'  हीच त्यांच्या सर्जनशील प्रतिभेचा मूलस्रोत होता. सरदेशमुखांनी  आपल्या समग्र साहित्यातून श्रद्धा ,निष्ठा, जीवनमूल्ये  यांचा शोध घेतला आहे. यातच त्यांचे थोरपण आहे. ' काव्यात्म संव...

November 15, 2019

साहित्य परिषदेत रंगले बालकुमारांसाठीचे कविसंमेलन

पुणे : बालकुमारांसाठी लिहिणे ही जोखीम असते. साहित्याची भाषा आणि चित्राची रेषा जेव्हा हातात हात घालून जाईल तेव्हाच उत्तम साहित्य मुलांसाठी निर्माण होईल. लेखक मुलांमध्ये मिसळले तरच त्यांना मुलांचे भावविश्व समजेल. लेखक बालकु...

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive