मसाप ब्लॉग  

का. र. मित्र. व्याख्यानमालेचा समारोप

पुणे : वि. स.खांडेकर, साने गुरुजी, विनोबा, मर्ढेकर, माडखोलकर, वसंत बापट, पुल, गदिमा या सर्व लेखकांच्या साहित्यावर गांधी विचारांचा ठळक प्रभाव आहे. असे असतानाही गांधीजींच्या विचारांचा जागर करण्याची मानसिकता सम्मेलन आयोजकांकडे दिसली नाह...

December 19, 2019

पुणे : रेव्हरंड टिळकांचे ख्रिस्ती धर्मांतर हे त्याकाळातील कर्मठपणाविरुद्ध बंडच होते. असे मत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी व्यक्त केले. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या का. र. मित्र व्याख्यानमालेचे. त्यांच्या व्याख्य...

December 16, 2019

मसापच्या का. र. मित्र व्याख्यानमालेला प्रारंभ

पुणे : कवी कृ. ब. निकुंब यांनी वयाच्या अठराव्या वर्षापासून कविता करायला सुरुवात केली होती. त्यांचे वाचन आणि निरीक्षण अतिशय सूक्ष्म होते. त्यांच्या कवितेत काळाचे प्रतिबिंब उमटले आहे. समकालीन राजकारणाचे पडसाद त्यांच्या कवितेत...

December 15, 2019

पुणे : शासन आणि साहित्य, कला संस्कृती यांच्यात सुसंवाद कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ औंधचे पंतप्रतिनिधी यांनी आपल्या राज्यकारभारातून घालून दिला. कलेची सौंदर्यदृष्टी आणि सामर्थ्य यांचा मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यांनी संस्थानच्या विकासाबरोबर साहित्य संस्कृत...

December 13, 2019

'पुरुष उवाच', 'लोकसत्ता', 'संवाद सेतू', 'चौफेर समाचार', 'छात्र प्रबोधन' आणि 'लिंग' (ऑनलाईन)  या दिवाळी अंकांना सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांची पारितोषिके

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्या...

December 9, 2019

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधनी यांच्या संयुक्त विद्यमाने नितीन गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या बुद्ध, भीम, रमाई गीतांनी माधवराव पटवर्धन सभागृह दुमदुमले. साह...

December 9, 2019

१५ डिसेंबरला गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी  आणि डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते अनावरण

पुणे : महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला टिळक रस्त्यावरील जागा वास्तू उभारणीसाठी उदार मनाने देणारे औंध संस्थानचे अधिपती राजा भवानराव तथा बाळ...

December 5, 2019

पुणे :  'अनुभव हेच माझे माणिक-मोती आहेत. जगण्याचे उत्खनन करीत आलो आहे. घरात साहित्यिक परंपरा नव्हती. साहित्याची आवड नव्हती पण जिज्ञासा होती. उर्दू आणि मराठी या दोन मातांनी माझी कविता जगवली. या दोन मातांचे दूध पिल्यामुळे मी कवी झालो आहे. लेखकाला विचारांचा कणा हवाच. आज क...

December 4, 2019

पुणे : भारताचे माजी संघनायक, निवड समितीचे अध्यक्ष, भारतीय संघाचे व्यवस्थापक व उत्कृष्ठ मार्गदर्शक चंदू बोर्डे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जुन्या काळातील स्पर्धा व बदलते क्रिकेट यावर ते भाष्य करतील. महाराष्ट्र साहित्य परि...

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive