मसाप ब्लॉग  

February 27, 2020

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त सावरकरांच्या जीवनावर आधारित 'अग्निपूजा' या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार कै. अरविंद लेले यांनी परिषदेला दिलेल्या देणगीतून  स्मृतिदिनाचा कार्यक्रम करण्यात...

February 27, 2020

मराठी भाषा दिनानिमित्त मसापच्या विविध पुरस्कारांचे वितरण

पुणे : आता सर्वाधिक द्वेषाचा काळ आलेला आहे. विवेकशून्यतेच्या दिशेने समाजाचा प्रवासदेखील सुरु आहे. एका विनाशाकडे, विद्वेषाकडे, गृहयुद्धाच्या कालखंडाकडे आपण वाटचाल करतो आहोत. कोलाहलामध्ये नेहमीच क्षीण असलेला विवेकाच...

February 26, 2020

मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला हस्ताक्षर-अभिवाचन स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पुणे, दि. २६ (प्रतिनिधी) : एरवी वैचारिक विषयांवरील व्याख्याने, परिसंवाद, कविसंमेलन अशा कार्यक्रमांनी गजबजणाऱ्या परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आज मात्र चिमुकल्यांचा चिवचिवाट होता. निमित्त...

February 23, 2020

साहित्य परिषदेत जांभेकर स्मृती व्याख्यान

पुणे : महाराष्ट्रामध्ये उपेक्षा करुन मारणं ही लोकांची एक फार आवडती कला आहे. हीच उपेक्षा बाळशास्त्री जांभेकरांच्याही नशिबी आली. जांभेकरांचं कर्तृत्त्व महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यातल्या मातीच्या शेवटच्या कणापर्यंत आणि शेवटच्या माण...

February 22, 2020

पुणे - महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी मराठी भाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारीला विशेष  वाड्मय पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षीच्या कॉन्टिनेन्टल पुरस्कृत चिं. वि. जोशी पुरस्कारासाठी डॉ. सुमन नवलकर (मुंबई) यांच्या 'मस्त झकास अफाट इ. इ.' या विनोदी कथासंग्रहाची, कै...

February 18, 2020

मसापमध्ये 'सीतेची गोष्ट' या दीर्घकथेचे अभिवाचन

पुणे : सीतेची कथा म्हणजे रामायणाचा शेवटचा भाग. आपण आपल्या काळाच्या बिंदूवर राहून सीतेला आपल्या जगण्याच्या काळाशी जोडून घेऊ शकतो. तो अनुभव सीतेला बघून येतो. सीतेवर ज्याप्रमाणे आरोप करण्यात आले, त्याप्रमाणे आजच्या काळातही स्त...

February 18, 2020

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या कै. सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कारासाठी विनय पाटील (मुंबई) यांच्या 'आदितृष्णा' या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कवयित्री आश्लेषा महाजन आणि अंजली कुलकर...

February 17, 2020

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील मार्च ते मे २०२० अखेर ८ लेखन कार्यशाळां आयोजित केल्या आहेत. 

यशस्वी व्यावसायिक लेखक कसे बनावे ? - कॉपीराईट, आय.एस.बी.एन. हार्ड बुक/किंडल ई-बुक/ऑडियो बुक प्रकाशन...

February 17, 2020

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी, उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी कवी यशवंत पुरस्कार दिला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी नीतीन मोरे यांच्या 'गात्र गात्र रात्र' या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पु...

February 15, 2020

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी, उत्कृष्ट समीक्षा ग्रंथासाठी रा. श्री. जोग पुरस्कार दिला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी डॉ. शुभांगी पातुरकर यांच्या 'छंदोमीमांसा' या समीक्षा ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप...

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive