
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे या आठवड्यातील कार्यक्रम - ४ जुलै ते ९ जुलै २०१६
१) ४ जुलै २०१६ सायं. ६. ३० वाजता थोर साहित्यिक गोपाळ नीलकंठ दांडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व्याख्यान वक्ते : डॉ विजय देव विषय : दुर्गप्रेमी गोनीदा २) ५ जुलै २०१६ सायं. ६. ०० वाजता जेष्ठ साहित्यिक आणि संशोधक डॉ रा. चिं. ढेरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा ३) ६ जुलै २०१६ सायं. ६. ३० वाजता मराठी प्रकाशक परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार मराठी प्रकाशक परिषदेचे नवनिर्वाचित पदाधिकारी अरुण जाखडे (अध्यक्ष), अनिल कुलकर्णी (कार्याध्यक्ष), रमेश राठिवडेकर (कार्यवा