
संस्थेविषयी
मराठी भाषा आणि साहित्य यांची जपणूक, विकास व प्रसारासाठी ज्या संस्था सातत्याने कार्यरत आहेत, त्यापैकी सर्वात आद्य संस्था म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद. त्या दृष्टीने म.सा.प.ही ज्येष्ठ आणि प्रातिनिधिक साहित्य संस्था आहे. १९०६ साली पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात या संस्थेची स्थापना झाली.

डॉ. रावसाहेब कसबे
अध्यक्ष

प्रा. मिलिंद जोशी
कार्याध्यक्ष

प्रकाश पायगुडे
प्रमुख कार्यवाह

सुनीताराजे पवार
कोषाध्यक्ष
संपर्क
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
४९६, टिळक रस्ता, पुणे ४११ ०३०
कार्यालयीन वेळ - सकाळी ९ ते १२ सायंकाळी ४-३० ते ८


०२०-२४४७५९६३, २४४७५९६४
७३८५०२९८२५ श्री. संदीप खाडे
(वेळ: सकाळी ११ ते सायं ७ वा. )
