कार्यालयीन व्यवस्थापन 

महाराष्ट्र साहित्य परिषद : कार्यालयीन व्यवस्थापन

कार्यालयाच्या वेळा

सोमवार ते शनिवार

सकाळी    : ९ ते दु.१२
सायंकाळी : ४.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत

रविवार - साप्ताहिक सुट्टी

कार्यालय व्यवस्थापन

सौ.ज्योत्स्ना नांदगिरीकर - कार्यालय व्यवस्थापक

श्री.संदीप खाडे - सह-व्यवस्थापक

सौ. भारती निनगुडकर - लिपिक

श्री. पराग कुलकर्णी - सेवक

राजेंद्र तुपे - सेवक

सौ. शीतल दळवी - सेविका

अपूर्वा  मेटकर - सेविका

संपर्क

दूरध्वनी :(०२०) २४४७५९६३, (०२०) २४४७५९६४

मो:   ७३८५०२९८२५ श्री. संदीप खाडे (वेळ: सकाळी ११ ते सायं ७ वा. )  

सोयी सुविधा:

(१) म.सा.प.चे अतिथी निवास: हे अतिथी निवास मूलभूत सुविधांनी सुसज्ज असून ते म.सा.प.च्या पुण्याबाहेरील आजीव सभासदांसाठी स्वस्त देणगीमूल्यात उपलब्ध करून दिले जाते.

(२) म.सा.प.चे माधवराव पटवर्धन सभागृह : म.सा.प.चे सभागृह सर्व साहित्यिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिले जाते. त्याची बैठक क्षमता १२५ खुर्च्यांची व ५० भारतीय बैठक इतकी असून त्यासाठी रु.२०००/- देणगीमूल्य म्हणून स्वीकारले जाते. (तीन तासासाठी) सुट्टीच्या दिवशी सेवकाचे ३०० रु. द्यावे लागतील.

(३) पुस्तक प्रदर्शन सभागृह : ग्रंथप्रदर्शनासाठी हे सभागृह मुदत भाड्याने उपलब्ध करून दिले जाते.