महाराष्ट्र साहित्य परिषदेचे या आठवड्यातील कार्यक्रम - ४ जुलै ते ९ जुलै २०१६
१) ४ जुलै २०१६ सायं. ६. ३० वाजता

थोर साहित्यिक गोपाळ नीलकंठ दांडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व्याख्यान
वक्ते : डॉ विजय देव
विषय : दुर्गप्रेमी गोनीदा
२) ५ जुलै २०१६ सायं. ६. ०० वाजता

जेष्ठ साहित्यिक आणि संशोधक डॉ रा. चिं. ढेरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा
३) ६ जुलै २०१६ सायं. ६. ३० वाजता

मराठी प्रकाशक परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
मराठी प्रकाशक परिषदेचे नवनिर्वाचित पदाधिकारी अरुण जाखडे (अध्यक्ष), अनिल कुलकर्णी (कार्याध्यक्ष), रमेश राठिवडेकर (कार्यवाह), सुनीताराजे पवार(कोषाध्यक्ष), चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांचा सत्कार हस्ते प्रा. द.मा. मिरासदार
४) ७ जुलै २०१६ सायं. ६. ३० वाजता


सन्मान साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांचा
युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मनस्विनी लता रवींद्र आणि बालसाहित्यासाठीच्या योगदानाबद्दल सन्मानित झालेले राजीव तांबे यांचा सत्कार
हस्ते : भानू काळे
५) ९ जुलै २०१६ सायं. ६. ३० वाजता

(कै) सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार वितरण
पुरस्कार प्राप्त पुस्तक : भारतीय तत्त्वविचार अल्प परिचय
लेखिका : शकुंतला आठवले
हस्ते : उल्हासदादा पवार
हे सर्व कार्यक्रम मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होतील.
लेखक व प्रकाशकांसाठी निवेदन
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने डॉ शकुंतला क्षीरसागर यांचे बंधू कै. विलास शंकर रानडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वैद्यक / क्रीडा क्षेत्रातील मराठी पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो.
लेखक व प्रकाशकांनी कृपया खालील पत्यावर पुस्तके पाठवावीत.
महाराष्ट्र साहित्य परिषद
४९६, सदाशिव पेठ,टिळक रस्ता,पुणे ४११०३०. दुरभाष - ०२० - २४४७५९६३,३२५४५६५९
ईमेल : masaparishad@gmail.com
वेब साईट : www.masapapune.org