"सन्मान साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त विजेत्यांचा"
ज्येष्ठ साहित्यिक राजीव तांबे यांना मराठी बालसाहित्याच्या प्रांतात दिलेल्या मौलिक योगदानाबद्दल साहित्य अकादमीचा बालसाहित्यासाठीचा पुरस्कार जाहीर झाला तसेच युवा लेखिका, नाटककार मनस्विनी लता रवींद्र यांना 'ब्लॉगच्या आरश्यापल्याड' या कथासंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे त्यांचा मा. भानू काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी डावीकडून प्रकाश पायगुडे, राजीव तांबे, मनस्विनी लता रवींद्र, भानू काळे, प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार.