© म.सा.प., पुणे 

Maharashtra Geet - Marathi
00:00 / 00:00
  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • YouTube Social  Icon

Total visitors: 

Website Designed & Developed By: 

सक्षम लेखक, सजग वाचक

एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक

यांना जोडणारी अभिनव साहित्य चळवळ 

www.sahityasetu.org

मसाप ब्लॉग  

पुण्यात पाहिले विश्व पंजाबी साहित्य संमेलन लवकरच होणार

July 15, 2016

पुण्यात पाहिले विश्व पंजाबी साहित्य संमेलन लवकरच होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सुरजितसिंग पाथर यांची नुकतीच निवड झाली. यानिमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सरहद यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात त्यांचा पांडुरंगाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी डावीकडून संजय नहार, संतसिंग मोखा, प्रकाश पायगुडे, श्रीपाल सबनीस, पद्मश्री डॉ. सुरजितसिंग पाथर, महापौर प्रशांत जगताप, प्रा. मिलिंद जोशी, भारत देसडला.

 

 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts