कादंबरी लेखनामागचे धगधगते अनुभव : प्रा. व. बा. बोधे
कादंबरी लेखनामागचे धगधगते अनुभव सांगत आपल्या अस्खलीत वाणीचा साक्षात्कार प्रसिद्ध ग्रामीण कादंबरीकार प्रा. व. बा. बोधे यांचे व्याख्यान रंगले.
निमित्त होते कै. वामन मल्हार जोशी यांच्या स्मृतिदिनाचे यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यवाह दीपक करंदीकर यांनी केले. यावेळी प्रमोद आडकर, उद्धव कानडे, बंडा जोशी व डॉ.अरविंद संगमनेकर उपस्थित होते.
