मसाप ब्लॉग  

निधनवार्ता

August 12, 2016

       महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ज्येष्ठ सेवक श्री. चंद्रशेखर केळकर यांचे आज दिनांक १२ ऑगस्ट २०१६ रोजी, सकाळी अल्पशा आजाराने वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत गेली १५ वर्ष ते सेवक म्हणुन काम करत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive
Please reload

Search By Tags
Please reload

Follow Us