© म.सा.प., पुणे 

Maharashtra Geet - Marathi
00:00 / 00:00
  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • YouTube Social  Icon

Total visitors: 

Website Designed & Developed By: 

सक्षम लेखक, सजग वाचक

एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक

यांना जोडणारी अभिनव साहित्य चळवळ 

www.sahityasetu.org

मसाप ब्लॉग  

कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार २०१७

December 8, 2016

महाराष्ट्र साहित्य परिषद - पुणे तर्फे, २०१६ या वर्षात प्रसिद्ध झालेल्या उत्कृष्ट कवितासंग्रहाला, कॉन्टिनेन्टल पुरस्कृत - कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कारासाठी कवी / प्रकाशकांनी आपल्या कवितासंग्रहाच्या दोन प्रती  दि. २० डिसेम्बर २०१६ अखेर या पत्त्यावर पाठवाव्यात. पत्ता - कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, ४९६ टिळक रस्ता, पुणे - ४११००९.  

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts