top of page

मसाप ब्लॉग  

कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार २०१७

महाराष्ट्र साहित्य परिषद - पुणे तर्फे, २०१६ या वर्षात प्रसिद्ध झालेल्या उत्कृष्ट कवितासंग्रहाला, कॉन्टिनेन्टल पुरस्कृत - कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कारासाठी कवी / प्रकाशकांनी आपल्या कवितासंग्रहाच्या दोन प्रती दि. २० डिसेम्बर २०१६ अखेर या पत्त्यावर पाठवाव्यात. पत्ता - कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, ४९६ टिळक रस्ता, पुणे - ४११००९.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page