मसाप ब्लॉग  

प्रा. रा. श्री. जोग समीक्षा पारितोषिक

December 8, 2016

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे - तर्फे, कै. प्रा. रा. श्री. जोग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, मराठीतील समीक्षा ग्रंथासाठी, दरवर्षी एक विशेष पुरस्कार दिला जातो. २०१५-२०१६ या वर्षात प्रसिद्ध झालेले समीक्षा ग्रंथ या पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणार आहेत. लेखक / प्रकाशकांनी या पुरस्कारासाठी आपल्या ग्रंथाच्या दोन प्रती पाठवाव्यात. ग्रंथ पाठवण्याची अंतिम तारीख २० डिसेम्बर २०१६, ग्रंथ पाठवण्याचा पत्ता - कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, ४९६ सदाशिव पेठ, टिळक रास्ता, पुणे - ४११०३०. 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive
Please reload

Search By Tags
Please reload

Follow Us