मसाप ब्लॉग  

प्रा. रा. श्री. जोग समीक्षा पारितोषिक

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे - तर्फे, कै. प्रा. रा. श्री. जोग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, मराठीतील समीक्षा ग्रंथासाठी, दरवर्षी एक विशेष पुरस्कार दिला जातो. २०१५-२०१६ या वर्षात प्रसिद्ध झालेले समीक्षा ग्रंथ या पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणार आहेत. लेखक / प्रकाशकांनी या पुरस्कारासाठी आपल्या ग्रंथाच्या दोन प्रती पाठवाव्यात. ग्रंथ पाठवण्याची अंतिम तारीख २० डिसेम्बर २०१६, ग्रंथ पाठवण्याचा पत्ता - कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, ४९६ सदाशिव पेठ, टिळक रास्ता, पुणे - ४११०३०.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon