मसापतर्फे नवनिर्वाचित साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांचा सत्कार

पुणे : डोंबिवली येथे होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. १६ डिसेम्बरला (शुक्रवार) सायं. ६.३० वाजता मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा सत्कार समारंभ संपन्न