मसाप ब्लॉग  

"मसाप गप्पा" मध्ये डॉ. अरुणा ढेरे यांच्याशी संवाद

February 28, 2017

 सोमवार, दि. ०६ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ६. १५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री डॉ. अरुणा ढेरे सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी लेखिका  नीलिमा बोरवणकर  संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात वयाची ६० वर्ष पूर्ण केल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे यांचा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे.  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive
Please reload

Search By Tags
Please reload

Follow Us