© म.सा.प., पुणे 

Maharashtra Geet - Marathi
00:00 / 00:00
  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • YouTube Social  Icon

Total visitors: 

Website Designed & Developed By: 

सक्षम लेखक, सजग वाचक

एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक

यांना जोडणारी अभिनव साहित्य चळवळ 

www.sahityasetu.org

मसाप ब्लॉग  

'कथासुगंध'

March 17, 2017

कथासुगंध कार्यक्रमात मंगला गोडबोले यांचा सहभाग 

 

    महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कथासुगंध कार्यक्रमात सुप्रसिद्ध कथालेखिका मंगला गोडबोले सहभागी होणार आहेत. त्यांच्या आईच्या हाताची आमटी व पायरी या कथांचे अभिवाचन महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे कलावंत करतील. त्यानंतर लेखिका मंगला गोडबोले या कथांमागची कथा उलगडणार आहेत. बुधवार, दि. २२ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुण्यातील माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts