मसाप ब्लॉग  

मसापच्या अनुवाद कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद

March 25, 2017

शनिवार दि. २५ मार्च रोजी मसाप आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अनुवाद कार्यशाळा झाली. डॉ. दामोदर खडसे यांच्या हस्ते उदघाटन उमा कुलकर्णी भारती पांडे आणि रवींद्र गुर्जर यांनी मार्गदर्शन केले. प्रचंड प्रतिसादामुळे हा कार्यक्रम स. प. महाविद्यालयाच्या ज्ञानेश्वर सभागृहात झाला.

 

 

 

 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive