Turn off for: Marathi 'मसाप' गप्पा कार्यक्रमात कीर्ती शिलेदार यांच्याशी गप्पा


पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री कीर्ती शिलेदार सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी प्रसिद्ध अभिनेते आणि संगीत रंगभूमीचे अभ्यासक सुरेश साखोळकर संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम गुरुवार दि. १९ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी ६. ३० वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.